mumbai news  saam tv
Video

Mumbai UBT Protest: दादरमध्ये पाणीटंचाईवरून ठाकरे गट आक्रमक; हंडा मोर्चाने पालिकेला घेराव|VIDEO

UBT Protest Over Water Crisis: जो पर्यंत पाणी नाही,तो पर्यंत संघर्ष थांबणार नाही, असे फलक हातात घेऊन ठाकरे गट सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला होता. मागच्या काही दिवसांपासून दादर,माहिम आणि शिवाजी पार्क येथील परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. या मोर्चामध्ये पोलिसांची आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून दादर, माहिम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला होता.शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेकडोच्या संख्येने शिवसैनिक आंदोलनस्थळी जमले होते. आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात पालिका कार्यालयावर हा हंडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT