Uddhav Thackeray News  Saam TV News
Video

Video: अमोल कीर्तिकरांच्या प्रचार रॅलीत आलेल्या उद्धव ठाकरेंची Saam TV ला EXCLUSIVE प्रतिक्रिया!

Amol Kirtikar vs Ravindra Waikar: वायकर विरुद्ध कीर्तिकर प्रचारात उद्धव ठाकरे देखील मैदानात, प्रचारादरम्यान, उद्धव ठाकरेंची साम टीव्ही सोबत खास बातचीत, नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

Saam TV News

अमोल कीर्तिकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे रॅली काढत प्रचार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी साम टीव्हीसोबत EXCLUSIVE बातचीत करत सविस्तर प्रतिक्रियाही दिली. अमोलसाठी येता आलं नव्हतं, म्हणून मी इथे आलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. कुणी कितीही टक्कर द्यायचा प्रयत्न केला, तरी त्याचा निभाव लागणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एकप्रकारे रवींद्र वायकर यांचं नाव न घेता त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत पहिल्यांच एकत्र येत लोकसभा लढवण्याच्या मुद्द्यावरहही उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. नेमकं यावेळी उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

SCROLL FOR NEXT