Uddhav Thackeray addressing the media as he demands cancellation of Deputy CM posts amid rising tensions in Maharashtra politics. Saam Tv
Video

Uddhav Thackeray: तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंची मागणी, शिंदे आणि अजितदादांना मोठा धक्का बसणार? VIDEO

Opposition Leader Post Pending: उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विरोधी पक्षनेतेपद देण्यात येत नसेल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले असले तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधीपक्षेनेतेपद देण्यात आलेले नाही. याच मुद्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. विरोधी पक्षनेतेपद त्या अन्यथा उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव वेगवेगळे असले तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या भाजप या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अॅनाकोंडा. आता या अॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

Chanakya Niti: 'या' सवयींच्या लोकांना घरात बोलवणं पडेल महागात, कधीच मिळणार नाही यश; चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT