Uddhav Thackeray addressing media demanding ₹50,000 per hectare relief for farmers hit by heavy rains in Maharashtra Saam Tv
Video

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Uddhav Thackeray Demands ₹50,000 Per Hectare: मराठवाडा, सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. पंजाब सरकारप्रमाणेच हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.

Omkar Sonawane

मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केलेय. बळीराजाला मदतीचा हात द्या अशी हाक सर्वत्र दिली जात आहे. या सगळ्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

मराठवड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भीषण परिस्थिति आहे. शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिले नाहीये. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच व्याज देणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांनी नोटीस पाठवू नका, असा आदेश देखील द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पंजाब सरकारने हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तशी मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladli Behna Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! ₹१५०० आजपासून खात्यात येणार; ३१ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Nashik : नाशिक साठी केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास आणखी वेगवान होणार, लोकलचाही मार्ग मोकळा

Pune Fire: पुण्यातील प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाला भीषण आग|VIDEO

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास

Marathi Show : लहानग्यांसाठी सुरू होणार नवीन शो; 'स्टार प्रवाह'नं शेअर केला VIDEO, तारीख काय?

SCROLL FOR NEXT