Video

Uddhav Thackeray: सगळ्यांची नावे लिहून ठेवा! उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले, काय आहे कारण?

Uddhav Thackeray : बीकेसीच्या सभेला जातांना उद्धव ठाकरे पोलिसांनावर संतापल्याच पाहायला मिळालं.

Bharat Jadhav

बीकेसी मैदानावरील मविआच्या सभेला जातांना उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापलेत. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवल्याने उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले पाहायला मिळालेत. पोलिसांना दम देत त्यांनी पोलिसांवर चांगलाच संताप व्यक्त केला. सुरक्षा रक्षकांना अडवणाऱ्या पोलिसांच्या नावं लिहून घ्या अशा सुचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रक्षकांना त्रास देत असल्याने उद्धव ठाकरे चांगलेच संतपालेत. आज मविआने बीकेसीत प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या सभेला येत असताना पोलीस कर्मचारी आणि उद्धव ठाकरे यांच्या वाद झाला. ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना सभास्थळी पोलीस जाऊ देत नसल्याने उद्धव ठाकरे संतापले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT