Special Report: अधिवेशनाचा पहिलाच दिवस कामकाजामुळे नव्हे तर कट्टर राजकीय विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनं गाजला....अधिवेशनासाठी विधानसभेत जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिफ्टबाहेर उभे होते. त्याचवेळी तिथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. मात्र लिफ्ट उपलब्ध नसल्यामुळे दोघे चर्चा करत उभे राहिले. पुढे काय घडलं पाहूया...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.