Raj and uddhav thackeray  Saam tv
Video

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Raj and uddhav thackeray : राज ठाकरे यांनी स्वत: हाती कारचं 'स्टीअरिंग घेतलं. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र कार्यक्रमासाठी प्रवास केला.

Vishal Gangurde

मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या परिसरात मनसेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. दादरमधील या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आमदार महेश सावंत आणि शिवसेना आणि मनसेचे नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला जाताना ठाकरे बंधूंनी एकत्र प्रवास केला. यावेळी राज ठाकरे यांनी स्वत: कारचं स्टीअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : स्कुटी ढकलत जात होता, अचानक कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aadesh Bandekar Son Wedding: महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' आदेश बांदेकरांची सून कोण आहे?

Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

Kul Kayda: मालक झालेल्या कुळांच्या शेतजमिनीची विक्री करता येते का? काय आहे कुळ कायदा?

SCROLL FOR NEXT