Udayanraje Bhosale Saam Tv
Video

Udayanraje Bhosale: पश्या-राहुल्याची लायकी आहे का? उदयनराजे भोसले यांचा जोरदार हल्लाबोल,VIDEO

Maharashtra Political Controversy: खासदार उदयनराजे भोसले हे आज राहुल सोलपूरकर आणि प्रशांत कोरटकर या मुद्यांवर आपल्या सरकारवरच हल्लाबोल चढवला आहे.

Omkar Sonawane

राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अवमानकारक टीका केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापची लाट उसळली आहे. या सर्व प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला.

शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधिनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावे आणि तात्काळ कायदा बनवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच हा कायदा झाला तर या पशा आणि राहुल्या अशा क्रियानिष्ट लोक धाडससुद्धा करणार नाही. कायदा नसल्यामुळे या लोकांना धाक राहिला नाहीये. सरकार कायदाच बनवत नाही म्हणून असे प्रकार वाढत आहे अशी आक्रमक टीका उदयन राजे भोसले यांनी आपल्याच सरकारवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT