Senior NCP leaders signal a possible reunion of both party factions ahead of crucial municipal elections in Maharashtra. Saam tv
Video

दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील, विधानसभेच्या माजी उपाध्यक्षांचा दावा|VIDEO

Anna Bansode Statement On NCP Unity: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता असल्याचा दावा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केला आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे अशी माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णा बनसोडे यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे हे करतील. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील अशी माहिती अण्णा बनसोडे यांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसांपासून घड्याळ आणि तुतारी एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. तसेच काल पुण्याचे माजी महापौर यांनी देखील सांगितले होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील यालाच आता अण्णा बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपच बाजीराव, अजित दादांना जोरदार धक्का, वाचा कल काय सांगतो

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये; वाचा एरियरचं कॅल्क्युलेशन

Municipal Elections: मतमोजणी सुरु होताच भाजपचे ६ उमेदवार विषयी घोषित; पाहा कुठे लागला निकाल

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT