Mukhyamantri - Majhi Ladki Bahin Yojana 
Video

Ladki Bahin Yojana: आणखी २ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, फेब्रवारीचा हप्ता कधी येणार?

Mukhyamantri - Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सध्या सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana February Installment Date:  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाडक्या बहि‍णींच्या अर्जाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत आणखी दोन लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. चार चाकी, टॅक्स भरणाऱ्या, जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

राज्यभरात सुरु असलेल्या छाननीनंतर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा अर्ज बाद केलेला असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

SCROLL FOR NEXT