Ajit Pawar at Pune saam tv
Video

Ajit Pawar Video: तुतारी वाजली अन् अजित पवार यांचा हजरजबाबीपणा, पाहा व्हिडिओ

Ajit pawar News : अजित पवार यांच्यासमोरच तुतारी वाजली. त्यावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली.

Saam Tv

अजित पवार. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख. परखड, स्पष्ट, रोखठोक, प्रशासनावर जबरदस्त पकड आणि टोलेबाजी तर कमाल. त्यात हजरजबाबीपणा...प्रसारमाध्यमांशी बोलताना किंवा एखाद्या कार्यक्रमातील भाषणात याची झलक नेहमीच बघायला मिळते. पुण्यात आज तसंच काहीसं झालं.

कसबा गणपतीच्या दर्शनासाठी अजित पवार गेले होते. त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणारच होते, इतक्यात तुतारीचा आवाज घुमला. तुतारीचा आवाज कानावर पडताच अजित पवार मिश्किलपणे हसले. मी थांबवायचा प्रयत्न करतो आणि हे वाजवतंय, असं अजित पवार म्हणाले आणि तेवढ्या गर्दीतही एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT