Satara News Saam Tv News
Video

Special Report: साताऱ्यात 'ट्रम्पेट' मुळे 'तुतारी'चा घात

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी..साताऱ्यात जय पराजयाचं गणित बदललं त्याला कारणीभूत ठरलंय ते निवडणूकीचं चिन्हं.

Saam TV News

Satara News | राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी..साताऱ्यात जय पराजयाचं गणित बदललं त्याला कारणीभूत ठरलंय ते निवडणूकीचं चिन्हं. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेचा घात झाला. तर भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा विजय झाला. या मतातील फरकाला कारणीभूत ठरलं ते ट्रम्पेट...काय घडलं साताऱ्यात पाहूया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT