Trambkeshwar Saam TV
Video

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Fake Kalasarp Puja Scams Exposed at Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात कालसर्प पूजेच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात कालसर्प पूजेच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या प्रसिद्ध मंदिरात काही व्यक्ती भाविकांना फसवून ‘भावनिक लूट’ करत असल्याची तक्रार देवस्थान ट्रस्टकडे आली आहे. त्यानंतर देवस्थान ट्रस्टने मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मंदिर विश्वस्तांनी भाविकांनी अशा खोट्या आश्वासनांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मंदिरात केवळ नियमानुसार आणि अधिकृतरीत्या मान्य असलेल्या पूजाच करण्यात येतात, यावरही भर देण्यात आला आहे. भाविकांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prithvi Shaw-Sapna Gill Case: पृथ्वी शॉला मुंबई कोर्टाचा दणका; विनयभंग प्रकरणात ठोठावला दंड

Angina Symptoms: भारतीय महिलांच्या हृदय आरोग्यासाठी आवश्यक माहिती अन् प्रभावी उपाय

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह २० राज्यांना अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर, समीकरण बदलणार?

SCROLL FOR NEXT