VIDEO: पुण्यात School Van वर कोसळलं झाड, विद्यार्थी थोडक्यात बचावले Saam TV
Video

VIDEO: पुण्यात School Van वर कोसळलं झाड, विद्यार्थी थोडक्यात बचावले

Pune School Van News: पुण्यात स्कूल व्हॅनवर झाड पडल्याची धक्कादायक घटना, वडगाव शेरी परिसरातील धक्कादायक घटना.

Uday Satam

पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे झाडपडीच्या अनेक घटना समोर येत असतात. तर अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. वडगाव शेरी परिसरात रस्त्याने जात असलेल्या स्कूल व्हॅनवर झाड पडलं. स्कूल व्हॅन मध्ये विद्यार्थी देखील होते. सुदैवाने स्कुल व्हॅन मधील विद्यार्थी बचावले. झाड व्हॅनवर कोसळलं त्यादरम्यान एक दुचाकीस्वार तिथुन जात होता, तो देखील कोसळला. पुणे शहरात झाडपडीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

उमेदवारांनो सावध राहा! खबरदारीने निर्णय घ्यावे लागेल; ५ राशींचे लोकांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

SCROLL FOR NEXT