Beed Tragedy Saam
Video

बीडमध्ये आस्मानी संकट; पुरात पिकांसह २ मुलंही वाहून गेली, आजीबाईंवर ३ नातवंडांची जबाबदारी

Beed Tragedy: संततधारेमुळे गेवराई तालुक्यात दोन सख्खे भाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरात फक्त वृद्ध आजी आणि तीन नातवंडे उरली असून, सांभाळ कसा करायचा? असा प्रश्न आजींसमोर उभा राहिला.

Bhagyashree Kamble

  • बीडमध्ये धुवाँधार पाऊस.

  • शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.

  • दोन सख्खे भाऊ पुरात वाहून गेले.

बीडमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातला आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिके पाण्यात वाहून गेले आहेत. अशातच गेवराईतील २ सख्खे भाऊ वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आलीय. त्यांचा शोध सुरू आहे. आता घरात फक्त वृद्ध महिला आणि त्यांच्या ३ नातवंडं राहत आहेत. पोटची मुलं पुरात वाहून गेल्यानंतर आता नातवांचा सांभाळ नेमका कसा करायचा? असा प्रश्न आजींसमोर उभा राहिला आहे. या घटनेनंतर गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT