Bhandara Police seize tractors used for illegal sand mining after a constable was run over during the raid near Waniganga river. Saam Tv
Video

Bhandara News: वाळू माफियाची मुजोरी वाढली, पोलिसांच्या पथकावर ट्रॅक्टर चालवला, पाहा व्हिडिओ

Tractor Attack On Police During Sand Mining: भंडाऱ्यात वाळू माफियांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चालवत हल्ला केला. कारवाईदरम्यान हवालदार गंभीर जखमी झाले.

Omkar Sonawane

भंडारा: येथील वाळूचं होतं असलेलं उत्खनन आणि त्याची वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून त्यात एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची घटना भंडाऱ्याच्या खमारी बुटी इथं घडली. कायदा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी बुटी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैधपणे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत होती.

यावर कारवाई करण्याकरिता कारदा पोलिसांचं एक पथक तिथे गेला असता ट्रॅक्टरसह चालकांनी सैरावैरा पडला. त्यातील एका ट्रॅक्टर चालताना कारवाईच्या भीतीपोटी थेट त्याचा ट्रॅक्टर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चालविला. यात अर्धा पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले त्र्यंबक गायधने (४४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडाराच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारवाईत कर्दा पोलिसांनी १५ ट्रॅक्टर जप्त केले असून पुन्हा पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि वाळूची अवैध चोरी करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT