VIDEO: Navi Mumbai मध्ये मुसळधार!, तुर्भेतील मेफ्को मार्केट परिसर पाण्याखाली Saam TV
Video

VIDEO: Navi Mumbai मध्ये मुसळधार!, तुर्भेतील मेफ्को मार्केट परिसर पाण्याखाली

Navi Mumbai Rain Update News: नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी.

Uday Satam

पहाटेपासूनच नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. तुर्भेमधील मेफ्को मार्केट परिसर पाण्याखाली गेला असून तुर्भेतील रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलेलं पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यांतून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT