Adulteration In Milk SAAM TV
Video

Adulteration In Milk : दुधातील भेसळ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

Milk In Adulteration News: दुधात आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भेसळीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी कायदा लागू करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Jyoti Kalantre

दुधात आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा चाप बसणार आहे. दुधात भेसळ केलेल्यामुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी देखील खेळ होऊ शकतो. आणि याच गोष्टीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि एक मोठा निर्णय घेतला आहे. भेसळ करणाऱ्यांसाठी कायदा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. MPDA च्या धर्तीवर कायदा करण्याचे आदेश दिले गेलेत. अन्न आणि ओषध प्रशासनाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

MPDA कायदा म्हणेज काय?

MPDA म्हणजे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Pancakes Recipe: मुलांसाठी बनवा कुरकुरीत पोटॅटो पॅनकेक्स, नाश्त्यासाठी १० मिनिटांत तयार करा ही रेसिपी

अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात

Garlic Benefits: सलग 21 दिवस लसूण खाल्ल्यास शरीरात होतील हे महत्त्वाचे बदल

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

SCROLL FOR NEXT