कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

Manasvi Choudhary

कांद्याची भाजी

कांद्याचा वापर भाजीमध्ये केला जातो. कांद्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ केला जातो. मात्र तुम्ही कधी कांद्याची भाजी खाल्ली आहे का?

Kandyachi Bhaji

साहित्य

भाजी बनवण्यासाठी कांदा, मसाला, हळद, मीठ, तेल, जिरे, मोहरी, हिंग हे साहित्य घ्या.

Onion | pinterest

कांदा बारीक चिरून घ्या

सर्वातआधी कांदे बारीक बारीक चिरून घ्या. त्यानंतर गॅसवर कढईमद्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी द्या

Chopped onion | pinterest

कांदा चांगला परतून घ्या

त्यानंतर मिश्रणात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. कांदा मऊ झाला की त्यात थोडेसे मीठ मिक्स करा.

Fodni

मसाले मिक्स करा

कांदा परतून घेतल्यानंतर त्यात मसाला, हळद आणि मीठ हे मसाले मिक्स करा.

Kandyachi Bhaji

शेंगदाण्याचा कूट मिक्स करा

त्यानंतर यात शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करा. भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी कांद्याची भाजी तयार होईल.

Kandyachi Bhaji

NEXT: लाडक्या लेकीसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 सुंदर डिझाईन्स

Gold Earrings Designs
येथे क्लिक करा...