Manasvi Choudhary
लाडक्या लेकीसाठी तुम्ही देखील कानातले घेण्याचा विचार करत असाल तर युनिक डिझाईन्स हे या वेबस्टोरीतून पाहूया.
लहान मुलींसाठी तुम्ही फ्लोरल डिझाईन्सचे कानातले निवडू शकता. फुलांच्या आकाराचे कानातले मुलींच्या चेहऱ्यावर खुप गोड दिसतात. यामध्ये अनेक डिझाईन्स आहेत.
अनेक मुलींना आईसारखेच मोठे कानातले घालण्याची आवड असते. यासाठी तुम्ही मुलींसाठी लटकन कानातले निवडा.
जर तुम्हाला छोटे टॉप हवे असतील तर तुम्ही नाजूक गोल, त्रिकोणी, डायमंडचे हे रिंग्स निवडू शकता.
जर तुम्हाला पारंपरिक लूकवर कानातले परिधान करायचे असतील तर झुमका स्टाईल कानातले निवडा हे कानातले खुप सुंदर दिसतात.
हार्ट शेप डिझाइन कायमच ट्रेंडमध्ये असते. हे कानातले साधे आणि क्लासिक असतात. कोणत्याही ड्रेसवर तुम्ही हे कानातले घालू शकता.