TMC MP Kalyan Banerjee seen amid chaos after being attacked during a political clash outside Chanditala police station in West Bengal. Saam tv
Video

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Kalyan Banerjee Attacked Outside Chanditala Police Station: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर भररस्त्यात हल्ला करण्यात आला.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारीच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे तथा तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी, टमाटे फेकून हल्ला केल्याची घटना घडली होती. याच हल्ल्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आणि अटक केलेल्या टीमसी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी करण्यासाठी खासदार कल्याण बॅनर्जी हे चंडीताला पोलीस ठाण्यात गेले असता या ठिकाणी तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. याच दरम्यान कल्याण बॅनर्जी यांच्यावर कोणीतरी चेंडू आणि दगडासारख्या वस्तूने हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असा आरोप त्यांनी केला असून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT