Tata Institute Of Social Science SaamTv
Video

VIDEO : 2051 पर्यन्त मुंबईत हिंदूंची संख्या 54 टक्क्यांनी कमी होणार? TISS च्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

TISS Report On Mumbai Population : टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी केलेल्या एका अभ्यासातून मुंबईत 2051 पर्यन्त हिंदू लोकसंख्या ही 54 टक्केने घटणार असल्याचं समोर आलं आहे. तर बंगला देशी आणि रोहिंग्यांची संख्या अधिक वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Saam Tv

मुंबईत बंगलादेशी आणि रोहिंग्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 2051 पर्यन्त मुंबईतील हिंदूंची संख्या 54 टक्क्यांनी कमी होणार असल्याचं देखील या अभ्यासातून समोर आलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

'टिस' (TISS) ने केलेल्या एका अभ्यासातून मुंबईतील लोकसंख्येबाबत अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. 2051 पर्यन्त मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ही 54 टक्क्यांनी घटणार असल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबईमधल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढेल, असंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, धारावी या भागात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या अधिक आहे. ही सर्व माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT