Sambhajinagar Leopard News  Saam TV
Video

Sambhajinagar Leopard Fact News : संभाजीनगरमध्ये बिबट्यांची गँग फिरते? काय आहे सत्य?

संभाजीनगरमध्ये तीन बिबट्यांचा वावर असल्याचा दावा केला जातोय. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होतो आहे.

Tushar Ovhal

संभाजीनगरमध्ये तीन बिबटे गँग करून फिरत आहे, असा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या मॉल परिसरात बिबट्या फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पण साम टीव्हीने जेव्हा या व्हिडीओची पडताळणी केली तेव्हा दावा खोटा निघाला आहे. वनविभागाने तीन बिबटे फिरत असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच तीन नव्हे एकच बिबट्या शहरात असून त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याचेही वनविभागाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT