Dombivali MIDC Blast SAAM TV
Video

Dombivali MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये आणखी तीन मृतदेह आढळले, मृतांचा आकडा आठवर

डोंबिवली एमआयडीसीमध्ये आणखी तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आठवर गेला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Saam TV News

डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात आणखी तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आठवर गेला आहे. तसेच जखमींची संख्या ही ६४ इतकी आहे. स्फोटाच्या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. तसेच इथे आणखी काही लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची भेट घेतली आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. तसेच जे जे धोकादायक उद्योग आहेत ते बंद करणार असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT