Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil Rally| मनोज जरांगेंसहीत मराठ्यांचं भगवं वादळ हिंगोलीत पोहोचलं, VIDEO

Manoj Jarange Patil News | शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटीलांसहीत हजारो मराठा आंदोलक हिंगोलीत दाखल

Prasad Jagtap

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण जनजागृती रॅलीला सुरुवात केली आहे. मराठवाड्यात ही रॅली निघणार आहे. जरांगे पाटील यांच्यासहीत ही रॅली हिंगोलीत दाखल झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह ही रॅली हिंगोली शहराच्या वेशीवर असताना मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं. या स्वागतासाठी मराठा आंदोलकांनी क्रेनच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी केली. या रॅलीत हजारोंच्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपला १३७ तर शिवसेनेला ९० जागा

Shocking: दीड मिनिटांत ७२ वेळा वार, कोल्हापूरच्या तरुणावर तमिळनाडूत कोयत्याने हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Shocking : संशयाचं भूत राहुलच्या डोक्यात शिरलं, गाढ झोपलेल्या बायको अन् मुलाची कुऱ्हाडीने हत्या, दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

पुण्यात शरद पवार-अजित पवारांचं ठरलं, वाचा कोण किती जागा लढवणार

Vijay-Rashmika Wedding: 'लग्नाची तारीख कळली...'; रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार विवाह बंधनात

SCROLL FOR NEXT