Rupali Chakankar News Saam Tv News
Video

Video: आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी महिला आयोग करणार पाठपुरावा- रूपाली चाकणकर

SIT मार्फत चौकशी सुरू आहे फास्टट्रॅक कोर्टवर सुद्धा केस चालणार आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करणार.

Rachana Bhondave

Rupali Chakankar: बदलापूरची ही घटना अतिशय संतापजनक आहे यामध्ये आरोपीला अटक केली आहे. त्याची कस्टडी 26 तारखेपर्यंत करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचारी पुरवले यासाठी संस्थाचालक असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा आणखी कोणी असेल त्यावर सुद्धा कारवाई होईल. सखी सावित्री शिक्षक पालक संघटना हे जीआर आलेले आहेत ते लागू केले जातील. SIT मार्फत चौकशी सुरू आहे फास्टट्रॅक कोर्टवर सुद्धा केस चालणार आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करणार. एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण आंदोलन करणं किंवा निषेध करणं यापेक्षा घटना घडणार नाही यासाठी आपण काम केले पाहिजे. शिक्षक पालक संघटना यांनी एकत्रित येत यासाठी काम केलं पाहिजे. प्रत्येक महिन्याला शिक्षक पालक संघटनेच्या बैठका होणं घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. प्रत्येक शाळेत आम्ही तक्रारपेटी ठेवणार आहोत असंही रूपाली चाकणकर म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT