Pune Zika Virus News  SAAM TV
Video

Pune Zika Virus: पुणेकरांची चिंता वाढली; झिकाच्या रुग्णांची संख्या 15 वर!

Pune News: पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात झिका वायरसने थैमान घातलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुणेकरांची चिंता वाढली आहे.पुण्यात झिका वायरसने (Pune Zika Virus) थैमान घातलं आहे. झिका रुग्णांची संख्या पुण्यात एकूण 15 वर गेली आहे. पुणे शहरात नव्यानं तीन रुग्ण आढळले आहेत.यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती सर्वेक्षण केलं जात आहे. 31 महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत. डेंग्यू आणि चिकन गुनियाच्या तुलनेत झिका वायरस हा फारसा प्रभावी नसल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT