Vardha VIDEO: बचावकार्याचा थरार! पोलीस निरीक्षकाच्या धाडसाने वाचले तिघांचे प्राण Saam TV
Video

Vardha VIDEO: बचावकार्याचा थरार! पोलीस निरीक्षकाच्या धाडसाने वाचले तिघांचे प्राण

Vardha Flood News: वर्धा जिल्ह्यातील वाघाडी नाल्याला पूर, पूरात अडकले बोलेरो वाहन.

Uday Satam

वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. राज्यात कोल्हापूर तसेच पुण्याला पावसाचा तडाखा बसलेला पाहायला मिळत आहे. अशातच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या वाघाडी नाल्याला पूर आला. या पूरात चार चाकी गाडी अडकली होती. गाडीत असलेल्या तिघांनी बचावासाठी झाडाचा सहारा घेतला. ही माहिती समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या पूरात अडकलेल्या तिघांचे प्राण वाचवले. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT