Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Pune Porsche Accident News: ते रक्त माझचं! अल्पवयीन आरोपीच्या आईची धक्कादायक कबुली!

Pune Porsche Accident News: आरोपीच्या नावाने आपण स्वतःचं रक्त दिल्याची आल्पवयी आरोपीची आई शिवानी आग्रवाल यांची धक्कादायक कबुली

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईने धक्कादायक कबूली दिला आहे. अल्पवयीन आरोपीच्या नावाने आपण स्वतःचं रक्त दिल्याची कबुली आरोपीचा आई शिवानी आग्रवालने दिली आहे. त्याचबरोबर हे रक्त बदलण्याचा निर्णय दोघांचा होता असेही अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांनी कबुली दिली. रक्ताची हेरफेर करताना त्यात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल आग्रवाल यांचाही सक्रिय सहभाग असल्याचं आता समोर आलं आहे. शिवानी आग्रवाल यांच्या धक्कादायक कबुलीने पोलिसांनी शिवानी आग्रवाल यांची कसुन चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT