Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट  Saam TV
Video

Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra Rain News: राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा, 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार.

Uday Satam

मुसळधार पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे पुणे तसेच कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थिती नर्माण होऊन अनेकांचे मोठे नुकसान झाले. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र राज्यात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. आज रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 ऑगस्टला रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT