Shivaji Maharaj History Saam Tv News
Video

Shivaji Maharaj History | ज्यांनी शिवरायांची बखर शोधली, त्या गुरुप्रसाद कानेटकरांची पहिली प्रतिक्रिया काय?

Shivaji Maharaj History | छत्रपती शिवाजी महाराजांची बखर शोधणाऱ्या गुरुप्रसाद कानेटकर यांची पहिली प्रतिक्रिया

Saam TV News

फ्रांन्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जूनी, अप्रकाशित अशी प्राचिन बखर सापडली आहे. इतिहास संशोधनात या बखरीचा शोध मैलाचा दगड मानला जातो आहे. या बखरीमुळे शिवचरीत्रातील अनेक ज्ञान अज्ञान पैलू समोर येणार आहे. ही बखर मोडी लिपीत लिहण्यात आली आहे. पुण्यातील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडली आहे. फ्रांन्स येथील नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रांन्स येथे ही बखर त्यांना सापडली. या बखरीचं लवकरच देवनागरी लिपित भाषांतर करुन त्याचं पुस्तक प्रकाशिक करण्यात येईल. अशी माहिती इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानेटकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानकात वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेस थांबणार? टर्मिनस दर्जाचा मुद्दा थेट रेल्वेमंत्रालयात पोहोचला

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

Airtel 5G Offer : 5G वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, Airtelचा प्लॅन ३० रुपयांनी झाला स्वस्त

Chocolate Ice Cream Recipe: संध्याकाळी आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते मग घरीच बनवा टेस्टी चॉकलेट आईस्क्रीम

Nanded News: धबधब्यावर सेल्फीच्या नादात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT