Sharad Pawar News Saam Tv News
Video

Sharad Pawar News: बारामतीचा दादा बदलायचा आहे! शरद पवारांकडे कुणी केली मागणी?

Sharad Pawar News | बारामतीचा दादा बदलायचा आहे, युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांजवळ मागणी

Saam TV News

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. अशी भूमिका युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे घेतली आहे. युगेंद्र पवार बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी शांत आणि संयमी राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. हा सामना शरद पवारांनी जिंकला. यानंतरच कार्यकर्त्यांनी थेट बारामतीचा दादा बदलण्याची भाषा केली. यावरुन पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळतो का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील ३ तास सतर्क राहा, काही भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

PNG gas : गॅस सिलिंडरचा तुटवडा असतानाच सरकारचा मोठा निर्णय, पाईपलाइनच्या गॅसबाबत दिले महत्त्वाचे निर्देश

तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो; विवाहितेवर २ वर्षे अत्याचार, अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड

Ice Benefits On Face: चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे काय?

Homemade Mojito Recipe: कडक उन्हाळ्यात घरीच बनवा मोजितो, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT