Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Sakshi Sunil Jadhav

Jio ग्राहक

तुम्ही जर Jio ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Jio 666 Recharge Plan

Jio युजर्स

Jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन सादर करत असतं. त्यातच आता ७० दिवस चालणारा अन् अनलिमिटेड वापरता येणारा रिचार्ज प्लॅन आणला आहे.

Jio 666 Recharge Plan

एकूण डेटा

Jioच्या युजर्सना एकूण १०५ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो.

Jio 105GB Data

कॉलिंगची सुविधा

Jio युजर्सना कॉलिंग सुविधा अनलिमिटेड दिली जाते. तसेच विविध सुविधाही दिल्या जातात.

Jio 666 Plan Benefits

रिचार्जची किंमत

Jioच्या या रिचार्जची किंमत ही ६६६ रुपये इतकी असणार आहे. या प्लॅन ७० दिवसांसाठी असणार आहे.

Jio Recharge Offer

एकूण SMS चा लाभ

तुम्हाला या रिचार्जप्लानमध्ये दिवसाला एकूण १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा दिली जाते.

Jio Recharge Offer

विविध सुविधा

तुम्हाला ६६६ रुपयांच्या रिचार्जमध्ये Jio AI Cloud आणि Jio TV OTT अॅप्सचा अॅक्सेस दिला जातो.

Jio Recharge Offer

मेगा ऑफ

जिओच्या रिचार्जमध्ये तुम्हाला ३५९९ रुपयांच्या रिचार्जवर अतिरिक्त डेटा ऑफर केला जाणार आहे.

Jio OTT Benefits

NEXT: तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Salt in warm water | pintrest
येथे क्लिक करा