Latur Love Marriage News Saam Tv News
Video

Latur Marriage Story | पोलिसांनी शोधलं आणि आईवडिलांसमोर लग्न लावलं! अजब-गजब प्रेमकहाणी

Latur Marriage Story | पळून जाणाऱ्या या जोडप्याचं थेट पोलिसांनी लग्न लावलं! कारण ऐकून थक्क व्हाल..

Saam TV News

Latur Marriage Story | एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडालेल्या या प्रेमी युगलांचं लग्न खुद्द पोलिसांनीच लवलंय.. यांच्या लग्नात त्यांच्या आईवडीलांनी पाहुण्यांची भूमिका बजावलीये.. तर खुद्द पोलिसांनी या लग्नाचं आयोजन केलंय.. विशेष म्हणजे हे लग्न पोलिस स्टेशनच्या दारात लागलंय.. जिथं अट्टल गुन्हेगारांची बोलती बंद होते.. आणि जिथली पायरी चढायला सामान्य माणूस चार वेळा विचार करतो.. अशा पोलिस ठाण्यात.. हे लग्न पोलिस स्टेशनच्या दारात का लागलं? पोलिसांनी या लग्नाचं आयोजन का केलं? याची स्टोरीही एखाद्या रोमॅन्टीक सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT