Pune Zika Virus News Saam TV
Video

Pune Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढली; हडपसरमध्ये आणखी एक झिका रुग्ण!

Zika Virus News: पुण्यातून एक चिंताजनक बाब समोर आली आहे.पुण्यात झिकाचा शिरकाव झाला आहे.पुण्यातील हडपसरमध्ये आणखी एक झिकाचा रुग्ण आढळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झिका व्हायरस: पुण्यातील हडपसरमध्ये झिका व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.आता पुण्यातील झिकाची रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.पुण्यात झिकाचे रुग्ण (Zika Virus) वाढत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.काल कोथरुड परिसरात 2 रुग्ण झिकाचे आढळून आले होते,आणि आज पुन्हा हडपसरमध्ये आणखी एक रुग्ण आढळ्याने टेन्शन वाढलं आहे.झिकाचा संसर्ग वाढू नये यासाठी पुणे महानगरपालिकेने अनेक उपाययोजना देखील सुरु केल्या आहेत.सांडपाणी हे साठवून ठेवू नये असं आवाहन पुणे पालिकेकडून करण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसात वारी पुण्यात दाखल होणार आहे.त्याच पार्श्वभूमिवर पुणे पालिका प्रशासनाला खबरदारी घेणं गरजेचं आहे.त्यासाठी पालिकेकडून अनेक ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT