Pune Porsche Accident  Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | अखेर "त्याला" रिमांड होम मध्ये रवाना करण्यात येईल, पुणे अपघात प्रकरणातला महत्वाचा निकाल

Pune Porsche Accident | अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात रवाना! पुणे अपघात प्रकरणातला सगळ्यात मोठा निकाल

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपील रिमांड होम मध्ये पाठवण्याच निकाल कोर्टाने दिलाय. याप्ररणी पुणे बालहक्क न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न केले होते. पोलिसांच्या या मागणीचा निकाल आला नाही. पण, आरोपीला रिमांड होममध्ये पाठवण्याचा निर्णय बाल न्यायमंडळाने दिला. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. दोन लोकांचा जिव घेणाऱ्या आरोपीवर न्यायलय काय निकाल देत? याची सगळ्यांना उत्सुकता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT