VIDEO: शाहू महाराजांचा तो व्हिडीओ खोटा Saam TV
Video

VIDEO: शाहू महाराजांचा तो व्हिडीओ खोटा, Satej Patil यांचा भाजपवर निशाणा

Satej Patil on BJP News: विशाळगडावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी शाहू महाराज छत्रपती यांनी विशाळगडाला भेट, भाजपच्या आयटीसेलकडून खोटा व्हिडीओ पसरवला जात असल्याचा सतेज पाटलांचा आरोप.

Uday Satam

विशाळगडावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी शाहू महाराज छत्रपती यांनी विशाळगडाला भेट दिली होती. यादरम्यान शाहू महाराज पीडितांच्या व्यथा एकत होते. विशाळगडावरील महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत होत्या, त्यावेळी आपल्याला एकू येत नाही असं शाहू महाराज सांगत होते, परंतू भाजपने त्याचा विपर्यास केला भाजपच्या आयटीसेलने शाहू महाराज माफी मागत असल्याचं पसरवलं असा आरोप सतेज पाटील यांनी भाजपवर केला आहे. भाजपच्या आयटीसेलकडून खोटा व्हिडीओ पसरवला जात असल्याचा आरोप करत व्हिडिओ बाबत आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार असल्याचंही शाहू महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT