Manse and Thackeray leaders addressing a massive crowd during the Thane protest against corruption and rising civic issues. Saam Tv
Video

वाढती गुन्हेगारी आणि नागरी समस्या; एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसे-ठाकरे गटाचा आक्रमक मोर्चा|VIDEO

Thane Municipal Corruption: ठाण्यातील वाढती भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि नागरी समस्या यांविरोधात मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र मोर्चा काढला आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधु एकत्र येणे आता जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाने मिळून मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये मनसेचे अनेक प्रमुख नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते यामध्ये सहभागी झाले होते. आज देखील एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाने मिळून मोर्चा काढला आहे.

ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, नागरी समस्या अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका धडक मोर्चा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आठ वर्षाच्या मुलींनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला आणि आईचा जीव वाचला

युतीआधीच ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी? काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा

Nashik News: महिला रील स्टारची गुन्हेगारी भाषा, पोलिसांनी उतरवला माज

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

Shocking : रिंग रोडवर धक्कादायक प्रकार, तरूण जोडप्यानं विष प्राशन करुन संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT