Chandrahar Patil Saam TV
Video

Chandrahar Patil News: सांगलीत ठाकरे गट दोन जागा लढवणार, चंद्रहार पाटलांचा इशारा!

सांगलीतील खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार असा मोठा दावा डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी केला आहे.

Saam TV News

सांगलीतील खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार असा मोठा दावा डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी केला आहे. सांगली विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट दोन जागा लढवणार असल्याच चंद्रहार पाटील म्हणाले. लोकसभेतील गद्दारी पुन्हा जिल्ह्यात कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

Bank Holiday 2026: 18 सप्टेंबरला बँका बंद! तुमच्या शहरातही सुट्टी आहे का? लगेच तपासा

Jaggery Tea Vs Sugar Tea: गुळाचा चहा की साखरेचा चहा? कोणता चहा तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट?

High Blood Pressure : उजव्या की डाव्या? बीपी नेमकं कोणत्या हातात तपासावं, अचूक रीडिंगसाठी आताच जाणून घ्या

ED चे अधिकारीच निघाले चोर! मुंबईतील व्यावसायिकाकडून उकळले २.२५ कोटी; थेट गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT