Video

Nagesh Ashtikar News : ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या आमदाराच्या भेटीला, चर्चांना उधाण

हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांची भेट घेतली होती. यावरून जोरदार चर्चा रंगली होती.

Tushar Ovhal

हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. पण हिंगोलीच्या विकासकामांसाठी ही भेट झाली असे स्पष्टीकरण आष्टीकर आणि सत्तार यांनी दिले. अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत, विकासाकामांसाठी ही बैठक झाल्याचे आष्टीकर यांनी म्हटले. तसेच आष्टीकर मला भेटायला आले होते तेव्हा बांगरही तिथे आले, हिंगोलीच्या विकासकामांवर चर्चा झाल्याचे सत्तार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाणं योग्य की अयोग्य? वाचा...

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पेट्रोल- डिझेलचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Nachani Benefits: वजन कमी करण्यासाठी नाचणी खाणं योग्य की अयोग्य? वाचा...

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT