VIDEO: Kudal मध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आपआपसात भिडले  Saam TV
Video

VIDEO: Kudal मध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आपआपसात भिडले

Konkan News: नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ शहरात उद्धव ठाकरे आणि भाजपकडून रॅलीचं आयोजन, पक्षांच्या रॅलीमुळे वाहतूक कोंडी.

Uday Satam

नारळीपौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची कोंडी झाली. यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

एका दिवसात डायबेटीस गायब? डायबेटीस मुक्तीची संजीवनी सापडली

Samata Nagari Cooperative Credit Society: राज्यात ३० शाखा, ११०० कोटींच्यावर ठेवी अन् ठेवीदारांचा जीव टांगणीला, समता पतसंस्थेचा नेमका काय आहे प्रकार?

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT