Sunil Raut On BJP Saam Tv News
Video

Sunil Raut On BJP | मुंबईत ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात! सुनील राऊत महत्त्वाचं बोलले

राज्यातल्या पाचव्या टप्यातल्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. सकाळ पासून मतदान केद्रांवर मतदारांची गर्दीही पाहायला मिळतेय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गंभीर आरोप केला आहे.

Saam TV News

Sunil Raut On Mumbai Police | राज्यातल्या पाचव्या टप्यातल्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. सकाळ पासून मतदान केद्रांवर मतदारांची गर्दीही पाहायला मिळतेय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणांसह भाजपवरच आरोप केलाय. निवडणूक यंत्रणा ही संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पगडीमध्ये आहे. आमच्यासारख्या इंडिया आघाड्या निवडणुकीत उतरले आहेत. प्रचंड पैसा या देशात सापडला असा आरोप संजय राऊतांनी केलाय तर आम्ही मोठं आंदोलन करू असं सुनील राऊत म्हणालेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

Fact Check: एसटी महामंडळात निमशासकीय भरती? सुमारे 13,567 पदांची जाहिरात प्रसिद्ध?

गोरं होणं जीवावर बेतलं? औषधाच्या ओव्हरडोसनं डॉक्टरचा घात?

SCROLL FOR NEXT