Thackeray Faction vidhan sabha  Saam TV
Video

Special Report: ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार?

Thackeray Faction News Today: उद्धव ठाकरे यांनी आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली,यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निहाय विधानसभा संपर्कप्रमुखांकडून ठाकरेंनी माहिती घेतली.

Saam TV News

लोकसभेत अधिक जागा लढवूनही मित्रांपेक्षा कमी जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेसाठी जोरदार कामाला लागले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व 288 विधानसभांच्या जागांवर तयारी करण्याचं ठरवलंय. उद्धव ठाकरेंनी सर्व संपर्कप्रमुकांना सर्व मतदासंघांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत....त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT