Mumbai Local Train Accident  Saam tv
Video

Mumbai Local Train Accident : लोकल प्रवाशांच्या गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ; मनसे नेत्याने मांडलं वास्तव, पाहा VIDEO

Mumbai Local Train Accident update : लोकल प्रवाशांच्या गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी पुन्हा एकदा शेअर केला आहे. त्यानंतर राजू पाटील यांनी प्रशासनावरही टीका केली.

Vishal Gangurde

मुंब्रा-दिवादरम्यान लोकलमधून ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ४ प्रवाशांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा विषय समोर आला आहे. प्रवाशांच्या मृत्यूंतर सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते राजू पाटील यांनी लोकल गर्दीचा विषय अधोरेखित केला होता. त्यांनी बदलापुरातील गर्दीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी लोकलच्या गर्दीचं वास्तव मांडलं आहे. मनसे राज पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपल्याकडे काही घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. त्यानंतर ते अॅक्शन मोडमध्ये येतात. गर्दीच्या स्थानकांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात भयंकर दुर्घटना घडणार'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT