VIDEO: अंबानींच्या संगीत कार्यक्रमात थिरकले Tejas Thackeray, व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल Saam TV
Video

VIDEO: अंबानींच्या संगीत कार्यक्रमात थिरकले Tejas Thackeray, व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Anant Ambani Wedding News: मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा संगीत कार्यक्रम, तेजस ठाकरे यांचे बॉलीवूड कलाकारांसोबत नृत्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा संगीत कार्यक्रम तीन दिवसांपूर्वी पार पडला. यादरम्यान रश्मी ठाकरे आणि त्यांचे चीरंजीव तेजस ठाकरे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेजस ठाकरे यांनी अनंत अंबानी यांच्या संगीत कार्यक्रमात ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बिकेसी येथे पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे यांनी बॉलिवूड कलाकारांसोबत नृत्य केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नृत्य करतानाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Collection : 'या' ५ साड्या कधीच होत नाही आऊट ऑफ फॅशन; कायम मिळेल रॉयल लूक, पाहा डिझाइन्स

Maharashtra Live News Update: 41 देशांमधून भारताला गॅस पुरवठा - पंतप्रधान नरेंद मोदी

रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद; एकाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं, जालन्यात खळबळ

Kolhapur Jyotiba Temple: ज्योतिबा मंदिरात राडा; पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, डोक्यात नारळ फोडलं, VIDEO व्हायरल

Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

SCROLL FOR NEXT