Manasvi Choudhary
भारतात मान्सून कधी येईल? याचा अचूक अंदाज चातक पक्षी देतो असे मानले जाते.
चातक पक्षी म्हणजे कोकीळ हा पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो यामागचे कारण म्हणजे हा पक्षी वर्षातून एकदाच पाणी पितो.
चातक पक्षी वर्षातून एकदाच पाणी पितो. पावसाळ्यात पडणारे पाणी चातक पक्षी पितो.
चातक पक्षी वर्षातून एकदाच पाणी पितो, असे मानले जाते. तो केवळ आकाशातून थेट पडणाऱ्या पावसाचा पहिला थेंब पिऊन आपली तहान भागवतो.
या पक्ष्याला कितीही तीव्र तहान लागली, तरी तो नदी, तलाव, विहीर किंवा जमिनीवरील इतर कोणत्याही जलस्त्रोतातील पाणी कधीही पित नाही.
चातक पक्ष्याचा रंग काळा आणि पांढरा असतो. या पक्षाच्या डोक्यावर सुंदर, टोकदार तुरा असतो
चातक पक्षी हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. जो आफ्रिकेतून उडून भारतात मान्सून येण्याच्या सुरुवातीला, म्हणजेच पावसाळ्याच्या येतो. ज्यामुळे चातक पक्षी दिसला की पाऊस येणार असा अंदाज लावला जातो.