ना जिमची गरज, ना डाएटची! या हिरोईनसारखं बारीक दिसण्यासाठी खा 5 फळे

Manasvi Choudhary

फिट अभिनेत्री

बॉलिवूडच्या टॉप फिटनेस अभिनेत्रीपैकी एक म्हणजे नोरा फतेही. नोरासारखी स्लिम फिट फिगर मिळवण्यासाठी तुम्हाला जिम किंवा डाएटची गरज नाही आहे.

Nora Fatehi

वजन कमी करण्याचा उपाय

वजन कमी करण्यासठी फळांचे सेवन फायदेशीर आहे. तुम्ही नियमितपणे फळे खाल्ल्याने तुमचे वजन कमी होईल.

Fruit food | yandex

असा होतो फायदा

फळांमध्ये नैसर्गिक साखर, फायबर ही पोषकतत्वे असतात, जे शरीराचा मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss | pinterest

सफरचंद

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' आणि 'फायबर' असते. सफरचंद खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही

Apple | GOOGLE

पपई

पपईमध्ये 'पपेन' हे घटक असते शरीराची पचनक्रिया सुधरवते आणि पचन नीट झाल्यामुळे पोटावरची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

Papaya

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई गुणधर्म असतात. किवीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

Kiwi Benefits | Freepik

कलिंगड

कलिंगडामध्ये ९०% पेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असते आणि कॅलरीज अत्यंत कमी असतात. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पोट भरलेले राहते.

Watermelon

पेरू

पेरूमध्ये फायबर, प्रोटीन ही पोषणतत्वे असतात ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

guava

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Dry Skin Care Tips
येथे क्लिक करा...