Mumbai Local Train News SAAM TV
Video

Mumbai Local Train News | ऐन कामाच्या वेळी लोकलमध्ये बिघाड, चाकरमान्यांचे हाल

सकाळीच पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बाघाड झाला आहे. त्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. दादरमध्ये लोलकमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला आहे.

Saam TV News

मुंबई : सकाळीच पश्चिम रेल्वेवर (Western Railway) तांत्रिक बाघाड (Technical Issue) झाला आहे. त्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. दादरमध्ये लोलकमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहे. सकाळी कामला जाताना हा बिघाड झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. या बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक प्रवासी कंटाळून रुळावरूच चालत गेले आहे. प्रशासनाकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT