Team India Road Show Saam Tv
Video

Team India Road Show: जगज्जेत्यांच्या रॅलीला सुरुवात; चाहत्यांचा उत्साह शिगेला!

Marine Drive News: टीम इंडियाच्या 'रोड शो'ला मरीन ड्राईव्ह येथून सुरुवात झाली आहे. क्रिकेट प्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाच्या विजय रॅलीला मरीन ड्राईव्ह येथून सुरुवात झाली आहे. लाखोंचा महासागर टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमा झालाय. हा रोड शो मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत असणार आहे. क्रिकेंट प्रेमींनी प्रचंड अशी गर्दी टीम इंडियाला पाहण्यासाठी केली आहे. ओपन बसमधून ही रॅली सुरु झालीये. सर्व क्रिकेट प्रेमी घोषणा देत आहे. वानखेडे स्टेडियम देखील क्रिकेट चाहत्यांनी भरले आहे. टीम इंडियाने केलेल्या या भव्य कामगिरीमुळे संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-ord Sets: उन्हाळ्यात ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा हे ७ कॉटनचे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट्स

Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Shocking : लुडो खेळताना चिमटा काढला, भावाला नाव सांगतो म्हणाली; दिराचा पारा चढला, वहिनीसोबत केलं भयंकर कृत्य

Period pain after 30: वयाच्या तिशीनंतर मासिक पाळी अधिक त्रासदायक होते? डॉक्टरांनी दिलं महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

SCROLL FOR NEXT