Swine Flu VIDEO: Nashik जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचं थैमान! ५८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू Saam TV
Video

Swine Flu VIDEO: Nashik जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचं थैमान! ५८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

Nashik Swine Flu News: निफाडमधील ५८ वर्षांच्या व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू ,जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी ६ नवे रुग्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचं थैमान सुरु आहे. स्वाईन फ्ल्यूचा जिल्ह्यात दहावा बळी गेला आहे. निफाडमधील ५८ वर्षांच्या व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी ६ नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिक शहरातील स्वाईन फ्ल्यू बाधितांची संख्या ३५ तर ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT